अनापत्यता , मूल ना होणे, आदी विकारांत, ऋतू, अंबु आणि बीज यांवर योग्य संस्कार करण्यासाठी ,फलघृतप्रमाणे या गोळ्यांचे उपयोग होतो.काहींना धृत आवडत नसल्याने टॅबलेट फार्ममध्ये उपलब्द केला आहे .
वेध विधाताई जळूकर यांचा अनुभूत पाठ.
-
वंशलोचन हळद शर्करा जायफळ ५० मि.ग्रॅम
-
मैदा काकोली आमलकी २० मि.ग्रॅम
-
जेष्ठमध वचा घन १० मि.ग्रॅम
- विदारीकंद मंजिष्ठा घन १० मि.ग्रॅम
To buy this product click the link provided below: